केवळ शिक्षणामुळे उद्योजक होता येत नाही
| ||
दीपक घैसास यांचे मत
| ||
शिक्षणामुळे उद्योजक होता येत असं नाही, तर अनुभवदेखील
उद्योजक बनण्याची गुरुकिल्ली आहे, असे विचार प्रसिद्धउद्योजक दीपक घैसास
यांनी विद्यार्थीउत्कर्ष मंडळ आयोजित विवेकानंद व्याख्यानमालेत मांडले.
'चाहूल नव्या उद्योजकांची' या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.
जुनी कल्पना नव्या पद्धतीने मांडल्यास त्यातूनही उद्योग जन्माला येतो,
असेही त्यांनी सांगितले.
उद्योग करायचे असल्यास आत्मसंतुष्ट राहू नका, असे सांगतानाच मारवाडी लोकांची मानसिकता जाणून घेणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक माणसाच्या मनातील असमाधान आणि असंतुष्टता हा नवनवीन कल्पनांना जन्माला घालते. त्यातूनच उद्योगही जन्माला येत असतो. उद्योगात ब्रँडिंग असणे गरजेचे आहे परंतु आपल्या उद्योगाबद्दल आस्था, विश्वास आणि तो भरभराटीला नेण्याची प्रबळ इच्छा मनात असणे गरजेचे आहे, असे घैसास यांनी सांगितले. व्याख्यानमालेच्या शेवटी आत्मविश्वासाची छत्री घेऊन बाहेर पडा, असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. या वेळी बोधपट वाचन चैतन्य पंदे यांनी केले. घैसास यांनी विद्यार्थीउत्कर्ष मंडळाला व्याख्यानमालेबद्दल शुभेच्छा देऊन नवनवीन विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी प्रेरित केले. |
Monday, December 3, 2012
केवळ शिक्षणामुळे उद्योजक होता येत नाही
Subscribe to:
Post Comments (Atom)
Blog Archive
-
▼
2012
(52)
-
▼
December
(52)
- A COMPLETE DAY OUT FOR THE ENTIRE FAMILY!
- EMPLOYEE DEVELOPMENT, a KEY PRIORITY
- CHIEF EXECUTIVE-QATAR
- QATAR FERTILISER COMPANY
- JOB IN UAE
- McDermott
- SABIC GAS COMPANY
- Central Bank of India
- Central University of Bihar
- Vizag Steel
- A.C.P.M. Medical College
- Indian Institute of Technology Gandhinagar
- Shalby Hospitals
- Reuped ATM Service Provider
- Animal Breeding Research Organization ( India )
- giz Deutsche Gesellschaft fur international Zusamm...
- LIC
- Priyagold
- KSL
- Padmashree Dr. D.Y.Patil Vidyapeet Nerul , Navi Mu...
- International BPO JOBS
- St.Wilfred Education Society
- WILL JOB GENERATION RISE IN 2013?
- J U S T A R R I V E D
- Hinduja Hospital
- Railway Recruitment Cell
- Indian Navy
- O-zone One thing at a time
- सरकारी आयुर्वेद महाविद्यालयातील जागा दुपटीने वाढणार!
- CENTRAL COUNCIL FOR RESEARCH IN HOMOEPATHY
- CH.BRAHM PRAKASH AYURVED CHARAK SANSTHAN
- Jasudben M.L. School
- Senss
- Rajeev Gandhi College of Magagement Studies
- SRBS Bomaby Subrbas Art & Craft Education Society
- Nirali Stainless Steel Kitchen Sinks
- Print Electronics Equipments Pvt Ltd.
- Damji Shamji Shah Group
- NASA astronaut takes students on a space ride
- अॅनिमेशनमध्ये करिअर
- एज्युकेशन फेअर २०१२
- ‘भाषिक’ संधी
- केवळ शिक्षणामुळे उद्योजक होता येत नाही
- सोमय्या महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शन
- LISTENING TO LEARNERS
- Collective responsibility
- COLLABORATION, KEY TO CHANGE
- SCHOL WATCH
- STUDY IN CANADA
- Isle of learning
- University of Mumbai, in association with India St...
- A study estimates that ‘big data’ solutions market...
-
▼
December
(52)
No comments:
Post a Comment